Hindi, asked by mnkhan8151, 5 months ago

इ) समानार्थी शब्द लिहा.
i) श्रम
ii) मार्ग in Marathi

Answers

Answered by shishir303
1

समानार्थी शब्द लिहा. (मराठी)

i) श्रम : मेहनत, कष्ट

ii) मार्ग : रस्ता, पथ

स्पष्टीकरण :

समानार्थी शब्द समान अर्थ असलेल्या शब्दांचा उल्लेख करतात. असे शब्द जे वेगळ्या प्रकारे उच्चारले जातात, परंतु समान अर्थ असतात. त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.

जसे...

पृथ्वी ⁝ जमीन, धरणी, वसुधा.

पयोधन, जलध, अभ्र.

वीज ⁝ विद्युत, सौदामिनी, तड़िता.

सूर्य ⁝ भास्कर, दिवाकर, रवी.

पक्षी ⁝ खग, विहंग, पाखरू.

Similar questions