(इ) तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध
भूरूपांची यादी करा. त्यांतील कोणत्याही
दोन भूरूपांचे वर्णन करा.
Answers
Answer:
E) Tumchaya Parishad Asanya Other
Remember Gurupanchi. tyantil kontyahi
Describe both landforms
Answer:
पर्वत ,डोंगर ,मैदाने, दऱ्या, बेट
Explanation:
पर्वत -
पृथ्वीवरील काही भाग हा पृष्ठभागापासून खूप उंच झालेला असतो यालाच पर्वत असे म्हणतात.
आमच्या परिसराच्या आजूबाजूला सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. सह्याद्री पर्वताच्या रांगा अतिशय दूर पर्यंत पसरलेले आहेत. सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये घनदाट असे जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक प्राणी देखील आढळतात.
तसेच किनारपट्टीचा प्रदेश असल्यामुळे समुद्रात काही छोटे छोटे बेट देखील आहेत.
बेट म्हणजे समुद्राच्या आतील भागात जमिनीचा पृष्ठभाग पसरलेला असेल व आजूबाजूला संपूर्ण पाणी असेल अशा भूखंडाला बेट असे म्हणतात.
आमच्या शहराजवळील समुद्रात असे अनेक बेट आहेत व तेथे देखील खूप मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आहेत व लोकवस्ती आहे.