India Languages, asked by vidhitiwari49, 7 months ago

(इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.​

Answers

Answered by afrozshaikh816991997
1

Answer:

भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे : Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात.

याच प्रकारच्या दुसऱ्या एका भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. मोहरीपासून तेलसुद्धा काढतात. विशेषत: उत्तर भारतात स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात व ते तेल अंगाला-डोक्याला लावतात. मोहरीची लागवड भारतात सर्वत्र होते. मोहरीची अन्य नावे : राई, प्रियंगु/प्रियंगू. सुंदर स्रियांच्या स्पर्शाने प्रियंगु (पिंपळी) बहरतो, असा कविसंकेत आहे.

Similar questions