Computer Science, asked by hansadhodi121, 3 months ago

इंटरनेट ची व्याख्या लिहा सगणक

Answers

Answered by SamrudhiDalvi
1

Answer:

इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क चे जाळे आहे. येथे सर्व नेटवर्क एकमेकांशी जोडलेले असतात. इंटरनेट हे एक जागतिक संगणक नेटवर्क आहे जे अनेक प्रकारची माहिती आणि सुविधा प्रधान करते.

hope it helps :)

Similar questions