History, asked by waghk9665, 1 month ago

(३) इंटरनेट / संदर्भपुस्तके / मासिके यांद्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही एक नदीची सविस्तर माहिती मिळवा व मिटर
माहिती चित्र/छायाचित्रे इत्यादीचा वापर करून लिहा.​

Answers

Answered by moanas57
1

Answer:

गोदावरी (मराठी - गोदावरी) नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

Answered by sugamsaxena123
0

Explanation:

(३) इंटरनेट / संदर्भपुस्तके / मासिके यांद्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही एक नदीची सविस्तर माहिती मिळवा व मिटर

माहिती चित्र/छायाचित्रे इत्यादीचा वापर करून लिहा.

Similar questions