(इ) दोन्ही देशांतील राजवट _______ प्रकारची आहे. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(i) लष्करी
(ii) साम्यवादी
(iii) प्रजासत्ताक
(iv) अध्यक्षीय
Answers
Answered by
10
Answer: दोन्ही देशातील राजवट लष्करी प्रकारची आहे.
Explanation:
आपल्या भारतीय सैन्याला खूप मोलाचे स्थान आहे. लष्कर म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. आपले जवान बॉर्डरवरती (सीमेवरती) रात्रं दिवस, डोळ्यात तेल घालून आपली व आपल्या देशाची रक्षा करत असतात. त्यांना आपल्या परिवाराला दूर सोडून देशाच्या स्वाधीन व्हायला लागतं व त्यांना त्याचा अभिमान वाटतो. आपले जवान लष्कर मध्ये असल्याने आपण सुखाचे दिवस बघु शकतो.
Similar questions