History, asked by tambolibilal811, 19 days ago

इंदिरा गांधीच्या काळात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या?

Answers

Answered by kiranphalak116
0

Answer:

दोनच वर्षात दुर्गेची पदवी मिळाल्यानंतर इंदिरा गांधींच्या प्रसिद्धीला ओहोटी लागली. १९७३ मध्येच इंदिरा गांधींच्या विरोधात लाट उसळली परिणामतः जून १९७५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. इंदिरा गांधीनी केलेल्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन आली अहमद यांनी आणीबाणीचा फतवा जाहीर केला.

Similar questions