History, asked by atulstaydegmailcom35, 1 year ago

इंदिरा गांधीच्या काळात देशात कोणत्या महत्त्वाच्या घटना घटल्या​

Answers

Answered by newday
33

Answer:

emergency ..

.

.

Explanation:

१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला.

Answered by dhananjaygavali018
2

Answer:

इंदिरा गांधीच्या काळात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या

Similar questions