History, asked by 12345799, 1 year ago

इंधनाची बचत करण्यासाठी रस्त्यावरीलसिग्नलामुळे थांबलेल्या वाहनांना इंजिन बंद व पुन्हा सुरू करण्याची सुचना देणारा निळा सिग्नल बसविण्याचा प्रयोग प्रथम कोठे सुरु करण्यात आला? नागपूर ,पुणे ,मुंबई ,नाशिक​

Answers

Answered by xyz563
50

Answer:

नागपूर येथे हा प्रयोग केला गेला होता

Answered by abhay013
10

Answer:

नागपूर येथे सुरू करण्यात आले

Similar questions