India Languages, asked by ayaan753, 4 months ago

इंधन या शब्दाचा अर्थ सांगा?​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.

अशा आहे की तुला याची मदत होइल....

Similar questions