२) इंधनबचतीचे मार्ग लिहा. (कोणतेही दोन)
३) इंधन बचतीचे महत्त्व लिहा.
Answers
1.
१) बाईक एकसमान वेगाने चालवावी –
जेव्हा शक्य असेल तेव्हा बाईकचा वेग नियंत्रित ठेवावा त्यामुळे कमी प्रमाणात इंधन वापरले जाते. गरज असेल तेव्हाच बाईकचा वेग वाढवावा उगाचच बाईकचा वेग वाढवून तो कमी करू नये . बाईकचा वेग हा ५०-६० कि.मी इतकाच ठेवावा असे केल्यामुळे बाईकच्या इंधनाची बचत होण्यास मदत होते. जेव्हा गरज नसेल तेव्हा बाईकचे इंजिन बंद ठेवावे..
2) बाईकच्या इंजिनाची काळजी घेऊन इंधनाची बचत –
बाईकच्या इंजिनाची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. बाईकच्या इंजिनमध्ये जर काही खराब असल्यास इंधन वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बाईकच्या इंजिनाची योग्यती काळजी घेणे आवश्यक आहे. बाईकचे इंजिन ऑइल वेळोवळी बदलणे हेही तितकेच आवश्यक आहे. बाईकच्या इंजिनाची योग्य मेकॅनिक कडून वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे. बाईकच्या चैनला सुद्धा ऑईलींग करणे तितकेच आवश्यक असते. अशा प्रकारे काळजी घेतल्यामुळे बाईकच्या इंजिनाचा लाईफ वाढतेच व इंधनाची सुद्धा बचत होते.
2.
इंधन (इंग्रजी:Fuel) इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.
Hope it helps u