Hindi, asked by gangavanebaburao, 1 day ago

: (i) 'ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा । दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी।।' अलंकार सांगा

Answers

Answered by arsunilgadhe
0

Answer:

marathi prase

search on toppor

Answered by rs1231497
3

Answer:

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण

अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत.

रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदा:

बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी

अमृताची वृष्टी

मज होय

ऊठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा

दावि मुखचंद्रमा

सकळिकांसी..

चला तर मग लिहुया.

Explanation:

mark me brain list

thank you

Similar questions