Sociology, asked by maniahsingh8335, 1 year ago

इ-व्यवसायाचे फायदे आंणि तोटे सांगा.

Answers

Answered by UrvashiBaliyan
7

इ-व्यवसायाचे फायदे आंणि तोटे सांगा.

Answered by halamadrid
8

Explanation:

ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे आहेत.

फायदे:

१.ई व्यवसाय कोठेही सुरु केला जाऊ शकतो.घरबसल्या सुद्धा इंटरनेटच्या मदतीने ई व्यवसाय सुरु करता येतो.

२.इतर व्ययसायांच्या तुलनेत ई व्यवसाय कमीत कमी पैशांमध्ये सुरु केला जाऊ शकतो.

३. ई व्यवसायला वेळेची मर्यादा नसते.इंटरनेटच्या उपलब्धतेनुसार ई व्यवसाय नेहमी सुरुच असतो.

४. ग्राहकांना ई व्यवसायामधून उत्पादनांमध्ये बरीच विविधता आणि त्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट मिळते.

५. ई व्यवसायला सरकारकडून बरेच अनुदान मिळतात.

तोटे:

१.ग्राहकांना ई व्यवसायामधून उत्पादन विकत घेत असताना,त्यांना त्यांची गुणवत्ता तपसून घेता येत नाही.

२.ई व्यवसायामध्ये बरेच घोटाळे होत असतात, तसेच त्यात सुरक्षा संबंधित समस्या दिसून येतात.

३.आपल्याकड़ून जास्तीत जास्त विक्री व्हावी,म्हणून ई व्यवसायांमध्ये स्पर्धा चालू असते.

४.ई व्यवसायामधून मागवलेले वस्तू आपल्याकडे पोहोचेपर्यंत कधीकधी बरेच दिवस जातात.

Similar questions