I want a assignment in marathi regarding any famous/favourite place in india
Answers
Answered by
0
आपला देश भारत विभिन्न प्रकारे सजलेला आहे. इकडची लोक, जाती, धर्म, पद्धती, सण ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. भारतात भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत.
ह्या मधलेच एक नावाजलेले ठिकाण म्हणजे आग्रामधील ताज महाल होय.
हा महाल शहाजान ने त्याच्या पत्नी मुमताज च्या आठवणीत बनवला होता. ताजमहाल मुघल काळातला सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. १९४३ मध्ये ताजमहल युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ बनले. ताजमहाल दरवर्षी २० ते ४ दशलक्ष अभ्यागतांना/पर्यटकांना आकर्षित करते, त्यातील २००००० पेक्षा जास्त परदेशी आहेत जे वेगवेगळ्या देशातून ताजमहाल बघायला येतात.
Similar questions