Geography, asked by aishwaryabondre028, 7 months ago

i want a essay on safai kamgar in marathi

Answers

Answered by tesnet
0

Answer:

Explanation:

आपल्या परिसराला साफ व स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांना सफाई कामगार म्हटले जाते.

सफाई कामगार आपल्या परिसराला स्वच्छ ठेवतात. ते

रस्त्यावरची घाण व कचरा उचलतात. जर हा कचरा उचलला नाही गेला, तर आरोग्यावर वाईट परिणाम होईल, त्यासोबतच परिसरात वास सुद्धा पसरणार. म्हणून, सफाई कामगारांचे काम खूप महत्वाचे असते.

सफाई कामगारांना त्यांच्या कामासाठी जास्त पगार मिळत नाही. तसेच, आपल्यामधील बरेच लोक त्यांच्याशी उद्धटपणे बोलतात, त्यांना कमी लेखतात. पण, असे नाही केले पाहिजे. कारण, त्यांच्यामुळे तर आपले परिसर स्वच्छ राहते .

सफाई कामगार त्यांचे काम ईमानदारी व मेहनतीने करतात. त्यांच्यामुळेच आपले रस्ते,परिसर साफ व स्वच्छ वाटते. म्हणूनच,आपण सफाई कामगारांचा आदर केला पाहिजे.

Similar questions