Hindi, asked by JeetNaik, 6 months ago

I want a निबंध in marathi on -
" माझा आवडता खेळ " for SSC board 8th std.​

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

I want a निबंध in marathi on -

"

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

मुख्यपृष्ठआवडता खेळ[ESSAY] माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध. Essay on cricket in Marathi.

[ESSAY] माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध. Essay on cricket in Marathi.

Hostशनिवार, जानेवारी ०५, २०१९

मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट ह्या विषयावर एक छोटा मरठी निबंध आणला आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे. तर चला निबंधां ला सुरवात करूया .

This image is about boys playing cricket one is doing the bating and other is doing wicket keeping

माझा आवडता खेळ क्रिकेट

मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.

मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो.

मी आणि माझे सर्व मित्र ह्याच ग्राउंड वर दर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा मी कॅप्टन आहे. सुट्टी असली कि आमची टीम दुर्या गावा मदे असलेल्या क्रिकेट टीम शी क्रिकेट ची म्याच खेळतो. आम्ही अश्या खूप श्या म्याच खेळो आहोत आणि आम्हला खूपशे बगक्षिसे भेटली आहेत ती आमचा टीम ची आहेत.

Similar questions