I want a short essay of 15 lines on vachal tar vachal!
Answers
Answered by
0
Answer:
what is vachal ?
Explanation:
plz question us right question!!!
Answered by
3
Answer:
वाचाल तर वाचाल......', ही म्हण या शतकात खूप समर्पक आहे. कारण ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे, व ते आपल्याला आपल्या सततच्या वाचनातून संग्रहित करता येते. कारण ग्रंथाशिवाय दुसरा चांगला मित्र व गुरू होणे अशक्यच. पुस्तके हि आपली चांगली मार्गदर्शक आहे. प्रत्येक विषयाची, साहित्याचे ज्ञान आपण पुस्तके वाचून संकलित करू शकतो. वाचनाचे अनेक फायदे आहेत, आपल्याला आपले उज्वल भविष्य घडवायचे असेल तर वाचन केल्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याजवळ नाही. वाचनामुळे वकृत्व कला वाढते, तसेच आपल्या मनाला चांगले वळणही लागते, आपण एक कर्तबगार व प्रामाणिक व्यक्ती घडण्यासाठी व घडविण्यासाठी वाचन आपल्याला खूप फायदेशीर ठरते. म्हणूनच म्हटले आहे ना 'वाचाल तर वाचाल ....
MARK IT AS THE BRAINLIEST
Similar questions