Hindi, asked by Junaod1310, 1 year ago

I want dialogue between two friends in marathi language of price raise

Answers

Answered by AadilAhluwalia
27

राम भाजरातून येत असतो. रस्त्यात त्याला शाम भेटतो. त्याच्यात झालेले संभाषण.

शाम- अरे राम. कुठे गेलेलास?

राम- गणपतीची खरेदी करायला.

शाम- मला पण करायची आहे रे खरेदी. पण ही महागाई किती वाढली आहे!

राम- खरंच! भाजी पासून पेट्रोल, सगळ्यांचे भाव वाढले आहेत.

शाम- गॅस सिलेंडर चे पण दर वाढले आहे आणि सोने तर विचारायलाच नको!

राम- सरकार काय करताय कोणास ठाऊक?

शाम- सरकार काय करणार? साधनं कमी आणि लोकसंख्या जास्त आहे.

राम- हो पण सामान्य माणसाने कुठे जायचे?

शाम- होई सगळं ठीक. चाल नंतर भेटू.

राम- माझीही आई वाट बघत आहे.

दोघे निघून जातात.

Similar questions