I want essay My best friend in Marathi
Answers
Answered by
9
Hey frnd ☺️☺️
....... Ur answer.......⬆️⬆️⬆️
Hope its helps✌️✌️✌️
Plz mark as brainlists.
_____ follow me _____
....... Ur answer.......⬆️⬆️⬆️
Hope its helps✌️✌️✌️
Plz mark as brainlists.
_____ follow me _____
UniqueQueen1:
ishita chauhan..
Answered by
4
माझा प्रिया मित्र.
तसे तर खूप जण माझे मित्र आहेत. पण माझा प्रिय मित्र राहुल आहे. राहुल माझा लहानपणीच्या मित्र आहे. एक दिवशी माझी सायकल पंक्चर झाली, तेव्हा त्याने मला घरी नेले होते. तेव्हा पासून आम्ही पक्के मित्र झालो.
आम्ही रोज शाळेत एकत्र जातो. तो मला प्रत्येक गोष्टीत मदत करतो. आम्ही रोज एकत्र खेळतो. राहुल अभ्यासात खूप हुशार आहे. तो मला गणितात मदत करतो. आम्ही शाळेत एका बाकावर बसतो. आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाही. मला माझा मित्र खूप प्रिय आहे.
Similar questions
Computer Science,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Hindi,
1 year ago
English,
1 year ago