English, asked by nidhisuryavanshi, 1 year ago

i want essay on if there were no trees on earth in marathi

Answers

Answered by Arslankincsem
16

जर पृथ्वीवर झाडे नसती तर? जर पृथ्वीवर झाडे नसती तर पृथ्वीवरील जीवनच नष्ट झाले असते. झाडेच आपल्याला प्राणवायू देतात ज्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो.

ते आपल्याला सावली देऊन, सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून आपले रक्षण करतात. झाडे जे अन्न बनवतात, त्यामुळेच अन्न साखळीतील सर्व जीवना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अन्न मिळते.

पृथ्वीवर पाऊसही झाडांमुळे पडतो. खरोखर झाडेच आपली जीवनवाहिनी आहेत.

Similar questions