India Languages, asked by Namya766, 8 months ago

I want essay on National Park of Chandrapur I Marathi

Answers

Answered by kritikharbanda18
0

Answer:

Ohio PSP Ohio godo PSP disposal do

Answered by halamadrid
0

■■चंद्रपूरमधील राष्ट्रीय उद्यान■■

चंद्रपूरमधील राष्ट्रीय उद्यान म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान. या उद्यानाची स्थापना वर्ष १९९५ मध्ये केली गेली होती.

हे राष्ट्रीय उद्यान नागपुर शाहरापासून १५० किमी अंतरावर आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पसुद्धा म्हटले जाते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामधील सगळ्यात जुने आणि मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.'ताडोबा' हे शब्द ताडोबा किंवा तरु नावाच्या देवापासून घेतले गेले आहे,तर 'अंधारी' हे शब्द या क्षेत्रात वाहणाऱ्या अंधारी नदीपासून घेतले गेले आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जंगल सफारी.तसेच इथे विविध प्रकारचे प्राणी,पक्षी आणि वनस्पति पर्यटकांना आकर्षित करतात.

इथे वाघ,लांडगा,हरिण,चिंकारा,तरस,बिबटा, रानगवे आणि इतर विविध प्राणी पाहायला मिळतात.बांबू, जांभूळ, बेहड़ा,अर्जुन,मोह,साग,तेंदू आणि विविध प्रकारची झाडे इथे पाहायला मिळतात.

निसर्ग व पक्षी-प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांनी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला नक्कीच भेट दिली पाहिजे.

Similar questions