i want marathi 10 std poem 1 tu buddhi de
Answers
Answered by
16
hey mate here is your poem ☺
Attachments:
soham6482:
i have poem
Answered by
20
Answer:Hey this is your poem
तू बुद् धि दे तू तेज दे नवचेतना वि श्वा स दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्या चा ध्या स दे
हरवले आभाळ ज्यां चे हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यां ना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नि त्य तव सहवास दे
जाणावया दुर्ब लांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धम न्या तल्या रुधिरास या खल भेदण्या ची आस दे
सामर्थ्य या शब्दां स आणि अर्थ या जगण्या स दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्सं गती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली कि ती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
Explanation:
Similar questions