India Languages, asked by Shubbu4008, 1 year ago

I want mobile autograpghy in marathi

Answers

Answered by lavyasharma49
0

Answer:

frysututse5ir5i85rrirururudhxh

Answered by Hansika4871
0

ट्रिंग ट्रिंग!

हा लक्ष गेलच ना तुमचे माझ्याकडे!

बरोबर ओळखलत मी मोबाईल फोन बोलतोय!

माझा जन्म फोन करण्यासाठी झाला होता पण आता तांत्रिक अडवन्समेंत मुळे माझे वेगवेगळे रूप तुम्हाला बघायला मिळतात. मी वेगवेगळ्या आकारात, प्रकारात, टच स्क्रीन, नंबर फोन मध्ये उपलब्ध असतो.

नुसता कॉलिंग साठी वापरला जाणारा मी हल्ली वेगवेगळे ऍप्लिकेशन, व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम साठी वापरला जातो. माझ्यावर लहान मुले गेम्स खेळतात. ह्यांनी मनोरंजन तर होत पण डोळे खराब होतात आणि हानिकारक रोग होऊ शकतात. मला बॅटरी असल्यामुळे सारखी चार्जिंग ची गरज लागते आणि कधीकधी मानवांना ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. मी अनेक लोकांमध्ये अंतर कमी करतो (लांब लांब तुम्ही कोणाला ही फोन करू शकता) आणि इंटरनेट मुळे कुठेही काहीही मिळणे सोप्पे झाले आहे. चला मी तुमच्याशी बोलत काय बसलो माझी बॅटरी संपत आली आहे, चार्ज झाल्यानंतर बोलतो.

Similar questions