Computer Science, asked by mozocreation6207, 11 months ago

I want speech in Marathi for prize distribution ceremony

Answers

Answered by Shivaramshivu
0

Answer:

please refer 30 days moarathi course book

Answered by Hansika4871
3

*Speech for prize distribution*

(संस्कार भारती विद्यालय मध्ये वार्षिक अंतर शालेय चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धेचे निकाल आज जारी करणार होते व बक्षीस प्रदर्शन सोहळा पार पाडण्यात येणार होता, ह्या कार्यक्रमासाठी कलाकार आणि चित्रकार अनिल बोर्डे ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते, हे त्यांनी दिलेले भाषण)

नमस्कार इथे उपस्थित मान्यवर, प्राचार्य आणि माझे बाल मित्र. आज मला बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तुमच्या मुलांची चित्र बघून आणि निबंध वाचून मी चकित झालो, एवढ्या लहान वयात तुमच्या मुलांच्या डोक्यात एवढे विचार असतात ह्याचे मला कुतूहल वाटले. आज प्रथम, द्वितीय बक्षीस जरी असले पण माझ्यासाठी मात्र तुम्ही सगळेच विजेते आहात.

धन्यवाद.

Similar questions