India Languages, asked by zckansari8165, 7 months ago

I WANT THE ESSAY ON AVISMARNIYA AKSHNA IN MARATHI FOR 12 YEARS OLD STUDENTS

Answers

Answered by msjayasuriya4
1

Answer:

एक अविस्मरणीय सहल

Maharashtra Times | Updated: 26 May 2011, 11:47:00 PM

मी आजपर्यंत भरपूर प्रेक्षणीय स्थळं व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. पण मागे वळून पाहता एका सहलीचा अनुभव मात्र अजूनही अंगावर काटा आणतो.

मी आजपर्यंत भरपूर प्रेक्षणीय स्थळं व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. पण मागे वळून पाहता एका सहलीचा अनुभव मात्र अजूनही अंगावर काटा आणतो. एका ट्रॅव्हल कंपनीबरोबर आम्ही कोलकाता-दार्जिलिंगची सहल केली.

Adv: तोशिबाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या १२,९९० रुपयांत

आम्ही कोलकात्त्याला उतरलो. भव्य हावडा ब्रीज पहात आमच्या हॉटेलवर पोहोचलो. दुपारी सिटी टूर केली. दुसरा दिवसही सिटी टूरचा होता. एक दिवस शॉपिंगसाठी वेळ दिला होता. शॉपिंगला निघतानाच आमच्या टूर लीडरने सूचना केली की सर्वांनी दिवेलागणीपूर्वी हॉटेलवर परत यायचं आहे. तरीपण आमच्यापैकी एक महिला व तिच्या दोन मुली परत आल्या नाहीत. त्या दिवशी माकेर्ट भागात काहीतरी गडबड झाली व दुकानांची शटर्स भराभर बंद झाली. या तिघीजणी परत न आल्याने लीडर अस्वस्थ होता. आम्ही पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी बाजारातील साड्यांची दुकाने तपासून पाहिली. तेव्हा एका दुकानातून त्यांच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी मागून दुकानात प्रवेश केला. तेव्हा त्या तिघींना चक्क कोंडून ठेवण्यात आल्याचं कळलं. पण त्यांचं ऐकत नव्हते. केवळ नशीब जोरावर म्हणून पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका झाली. त्याच दिवशी रात्री आम्ही दार्जिलिंगकडे जाणार होतो. जेवणाचा कार्यक्रम मध्येच ११च्या सुमारास होता. प्रथम सिलिगुडीनंतर दाजिर्लिंग. सिलिगुडीहून निघाल्यापासून काही प्रवासी एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. त्यामुळे वातावरणात तणाव होता. रात्री ११च्या सुमारास आम्ही एका हॉटेलमध्ये जेवलो. तेव्हा त्या स्पॉटवर काही प्रवासी गाड्या व प्रवासी पण होते. सारं काही शांत-शांत होतं.

अखेर त्या शांततेचा भंग आमच्या लीडरने केला. तो म्हणाला, 'इथून पुढचा प्रवास धोकादायक आहे. या प्रवासात आजूबाजूच्या जंगलातले डाकू प्रवाशांना लुटतात. म्हणून सर्व गाड्यांनी एकदम निघायचं आहे. पुढे एक पोलिस व्हॅन, मागे एक पोलिस व्हॅन व मध्ये सहा प्रवासी गाड्या. असा आमचा प्रवास सुरू झाला. भीतीने सर्वांनाच झोप येईना. रात्री १ ते ३ या वेळात सर्वच गाड्या खूप स्पीडने धावत होत्या. पण मध्येच ५ नंबरच्या गाडीत बिघाड झाला. चार गाड्या पुढे निघून गेल्या. गाडी थांबल्याबरोबर आजूबाजूच्या झाडाझुडपातून गाडीवर दगडफेक सुरू झाली. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. पोलिसांनी हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. गाडीच्या दरवाज्यावर डाकूंच्या धडका पडू लागल्या. आम्ही सर्वजण मुठीत जीव घेऊन बसलो होतो. बायका, मुलं रडू लागली. डाकूंनी गाड्या घेरल्यामुळे गाडीचे क्लिनर व ड्रायव्हर खाली उतरू शकत नव्हते. हवेतल्या गोळीबारामुळे मागे काहीतरी धोका आहे हे ओळखून पुढे असलेली पोलिस व्हॅन मागे आली. दुसरी व्हॅन मागे येताच डाकूंनी घाबरुन पलायन केलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. डाकूंनी जर आमच्या गाडीत प्रवेश केला असता तर काय या कल्पनेनंच आमचा थरकाप उडाला होता. शेवटी प्रवास पुन्हा सुरू झाला. सकाळी आम्ही सिलिगुडीला पोहोचलो. तिथून पुढे दाजिर्लिंग. आम्ही २ दिवस सिटी टूर केली. पण सर्वांचं लक्ष रोप वे राईडवर होतं. आम्ही रोप वे राईडसाठी निघालो. पण आमच्या कमनशिबाने तिच्यात काहीतरी बिघाड झाला होता. त्यामुळे खालील पहाडी गावाच्या मस्त हवाई दर्शनाला आम्ही मुकलो. पण ही सहल म्हणजे आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

- अंजली दाबके, गिरगांव

सर्वाधिक वाचलेले

मोबाइल

खास ऑफरमध्ये 64MP आणि 32MP सेल्फीचा फोन खरेदी करा

खडसे पक्षांतराच्या तयारीत असताना चंद्रकांत पाटलांचं मोठ...

महाराष्ट्र किती मोठा आहे माहीत आहे का?; राष्ट्रपती राजव...

मध्यरात्री २ वाजले होते, निर्जन रस्त्यावर 'ते' रिक्षामध...

Gold Rate Today सोन्याच्या किंमतींवर दबाव ; जाणून घ्या ...

कॉमेंट लिहा

महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

Like

Follow

Subscribe Us On

Follow

Telegram

डाउनलोड अॅप

सफर जलदुर्गांची

महत्तवाचा लेख

नियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..?

[email protected]

Marathi News

हेही वाचा

कोल्हापूर

दुर्दैवी घटना! सख्ख्या जावांचा विहिरीत बुडून मृत्यू

मोबाइल

खास ऑफरमध्ये 64MP आणि 32MP सेल्फीचा फोन खरेदी करा

देश

'कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून येडियुरप्पांची लवकरच उचलबांगडी'

अहमदनगर

मानसिक आधार देण्यासाठी मंत्र्यांचा भाऊ करोना रुग्णाच्या भेटीला

पुणे

पुण्याला पुन्हा पावसाने झोडपले; पुढच्या दोन दिवसांसाठी 'हा' आहे इशारा

मुंबई

मुंबईवरील वीजसंकट: ऊर्जामंत्री देणार 'शॉक'; 'तो' मोबाइल तपासणार!

आयपीएल

IPL2020: अव्वल स्थानावरील दिल्लीला पंजाबने दिला मोठा धक्का, मिळवला सोपा विजय

आयपीएल

IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल

पुणे

पुण्यातील सहा रुग्णालयांनी केला 'हा' प्रताप!; कठोर कारवाई अटळ

करिअर न्यूज

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

मोबाइल

१, २९, ९०० रुपयांचा iPhone 12 फक्त ६९,००० रुपयांत, पाहा कोणत्या देशात किती किंमत

कार-बाइक

दिवाळीआधी महिंद्राच्या या कारची धूम, ४ दिवसात ९ हजारांहून अधिक बुकिंग

रिलेशनशिप

जुही चावलावर का आली तब्बल ६ वर्षे लग्न लपवण्याची वेळ?

आजचं भविष्य

गजकेसरी योग : 'या' ७ राशींना उत्तम दिवस; आजचे राशीभविष्य

लेटेस्ट व्हिडीओ

लॉकडाऊन संपलाय, करोना नाही - पंतप्रधान मोदी

गुड न्यूज! भारतात चाचणीसाठी दाखल होणार 'ही' लस

इमरती देवींची माफी का मागू? अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता - कमलनाथ

कमलनाथ यांच्या 'आयटम' वक्तव्यावर राहुल गांधी बोलले, म्हणाले...

वोकल फॉर

Similar questions