India Languages, asked by vnikam, 1 year ago

I want urgent Marathi poem on brother

Answers

Answered by krishh2001
2

थंडीची उब...

थंडी वाढत चालली होती...

बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे नव्हते..

घरात कापड हि नव्हती.. जी पांघरता आली असती...

मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते...

घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..."

विनीत म्हणाला: अग हो तू एक काम कर... मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल आणि झोप...

रात्र वाढली थंडी वाढली...विनीतच्या दाताच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली...

आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ...

तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच अंगावर घातल त्याच्या,....

आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं, असं रोज चालायचं...

एक दिवस

विनीत ने सकाळी उठल्यावर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." :)))

आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची "वेड्या दादाची वेडी हि माया..." ;)

आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा..!!

dhana232323: is this ok
vnikam: it's okk but I want another one
vnikam: because I already had this poem
Answered by dhana232323
1

थंडीची उब...

थंडी वाढत चालली होती...

बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे नव्हते..

घरात कापड हि नव्हती.. जी पांघरता आली असती...

मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते...

घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..."

विनीत म्हणाला: अग हो तू एक काम कर... मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल आणि झोप...

रात्र वाढली थंडी वाढली...विनीतच्या दाताच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली...

आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ...

तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच अंगावर घातल त्याच्या,....

आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं, असं रोज चालायचं...

एक दिवस

विनीत ने सकाळी उठल्यावर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." :)))

आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची "वेड्या दादाची वेडी हि माया..." ;)

आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा..!!

dhana232323: just give brainliest to anyone please
vnikam: I want another poem
dhana232323: ok
Similar questions