India Languages, asked by raajkharwar9747, 1 year ago

I will be join office on monday date 14.01.19 meaning in marathi

Answers

Answered by jsjeberson
0

oh my God!!!!!!!!!!! a person working in an office is asking doubts to little children.

Answered by Hansika4871
0

I will be join office on monday date 14.01.19 meaning in marathi ह्याचा अर्थ असा होतो की

"मी १४.०१.१९, सोमवारी माझे काम माझ्या ऑफिस मध्ये पुन्हा सुरू करीन"

"मी सोमवारी, १४ जानेवारी २०१९ ला ऑफिस ला जायला सुर्वात करीन"

हे वाक्य औपचारिक पत्रा मध्ये वापर करण्यात येते.

जर कुठच्या कर्मचाऱ्याला सुट्टी हवी असेल, तर सुट्टीचे मागणी पत्र लिहिताना ह्या वाक्याचा वापर तो करतो. म्हणजे परत कधी येणार तो ऑफिस ला ते स्पष्ट करतो. वरच्या वाक्यात १४ जानेवारी ला तो परतणार असे स्पष्ट करत आहे.

हे वाक्य दोन लोकांच्या संभाषण मध्ये देखील वापरले जाते.

जर दोन ऑफिस ला जाणारे कर्मचारी सुट्टी वर असतील तर त्यांच्या संभाषण मध्ये हे वाक्य ऐकण्यात येते.

Similar questions