I will call you in Marathi meaning
Answers
Answered by
2
"I will call u" याचा अर्थ असा होतो की:
मराठी मध्ये मी तुला लवकरच बोलवीन, मी तुला लवकरच फोन करीन.
वरील इंग्रजी मध्ये दिलेल्या वाक्याचा अर्थ मराठीत स्पष्ट केला आहे.
उदा: नुकताच देऊन आलेला इंटरव्यू नंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला आणि म्हणाले की पुढच्या प्रक्रियेसंदर्भात आम्ही तुला लवकरच फोन करू.
कुठलीही व्यक्ती कामात व्यापलेली असेल आणि तिला जर कोणाचा फोन आला, तर या वाक्याचा प्रयोग केला जातो.
Similar questions