CBSE BOARD X, asked by gake6shakbhbs, 1 year ago

IAS exam question : -एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे. सांगा की तो डॉक्टर कोण ?

Answers

Answered by Vanessa18
1
The doctor is the mother

____________________

Hope it helps!
Similar questions