India Languages, asked by ARRahiman, 1 year ago

IAS exam question : -



एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.

मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.

घटना दोनदा निट वाचा न सांगा की तो डॉक्टर कोण ?


Dnyanesh123: Answer please

Answers

Answered by mayur14
0
mulacha bap pan ti tyachi aatma ahe
Similar questions