Math, asked by Deepakbandekar, 1 year ago

```IAS exam question : -

या प्रश्नाचं उत्तर द्या..?



एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.
मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.
घटना दोनदा निट वाचा न सांगा की डॉक्टर कोण ?

IAS exam question : -

संपूर्ण day घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर द्या```

Answers

Answered by golu46
2
mulacha vadil jo mela asto
mela mhanun to asamarth asto
Similar questions