IAS Question एका दुकानात 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात. आणि 3 चॉकलेटचे प्लास्टिक कव्हर वापस केल्याने परत 1 चॉकलेट मिळतो.तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट मिळतील? Reply fast
Answers
Answer – 201 चॉकलेट
विवरण –
1 रुपयाला 3 चॉकलेट म्हणजे 45 रुपयात (45 * 3 =) 135 चॉकलेट
प्रश्नात सांगितल्या प्रमाणे जर 3 चॉकलेटचे प्लास्टिक कव्हर वापस केल्यास परत 1 चॉकलेट मिळेल. म्हणजे 135 चॉकलेटचे 135 प्लास्टिक कव्हर वापस केल्यानंतर 135/3 = 45 चॉकलेट मिळतिल.
नंतर 45 चॉकलेट चे 45 प्लास्टिक कव्हर वापस केल्यानंतर 45/3 = 15 चॉकलेट मिळतिल.
15 चॉकलेट चे 15 प्लास्टिक कव्हर वापस केल्यानंतर 15/3 = 5 चॉकलेट मिळतिल
आणि शेवटी 5 चॉकलेट मधून 3 प्लास्टिक कव्हर वापस केल्यानंतर 1 चॉकलेट मिळेल.
म्हणजे 45 रुपयात एकूण 135 + 45 + 15 + 5 + 1 = 201 चॉकलेट.
Answer:202 चॉकलेट्स
Explanation: ४५×३=१३५ चॉकलेट्स
१३५ चे कवर परत केल्यावर ४५ चॉकलेट्स भेटतील
४५ चे कवर परत केल्यावर १५चॉकलेट्स भेटतील
१५ चे कवर परत केल्यावर ५ चॉकलेट्स भेटतील
५ मधले ३ कवर परत केल्यावर २ कवर उरतील , १ चॉकलेट भेटेल आणि त्या १ चॉकलेट च कवर आणि उरलेले मागचे २ कवर असे ३ कवर झल्यावर अजुन एकदा १ चॉकलेट भेटेल
१३५+४५+१५+५+१+१=२०२
असे एकूण २०२ चॉकलेट येतील.