English, asked by barpradhulollu, 1 year ago

IAS Questionएक व्यक्ती ठराविक रक्कम घेऊन आपल्या 3 बाहिणीकडे जायला निघतो.1) पहिल्या बाहिणीकडे गेला असता सकाळी अंघोळ करताना बहिण त्याचे पाकीट पाहते. पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढी स्वतः जवळील रक्कम ती पाकीटात टाकते.निघताना भाऊ तिला 2000 रुपये देतो.2)नंतर तर तो दुसऱ्या बाहिणीकडे जातो. तिही तो अंघोळ करीत असताना त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते. निघताना तो तिला 2000 रुपये देतो.3) नंतर तो तिसऱ्या बहिणीकडे जातो तेथेही तो अंघोळ करीत असताना बहिण त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढीच स्वतः कडील रक्कम टाकते.घरी निघताना तो तिला 2000 रुपये देतो.घरी पोहचल्यावर त्याच्या पाकीटात 5000 रुपये शिल्लक असतात.तर घरातून निघताना त्याच्याकडे किती रुपये असतात.बघुया ग्रुप मधे किती टॅलेंट आहे.

Answers

Answered by prakanj1
0
This is to be asked in hindi
Similar questions