Ibigay diin ang bilng ng pagitan ng baat una at huling nota
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
समस्थानिके समभारके समन्यूट्रॉन्स समताप
समान अणू क्रमांक असणार्या परंतु भिन्न वस्तुमान क्रमांक असणार्या मूलद्रव्यांच्या अणूंना समस्थानिक म्हणतात.
सर्व समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात.
केंद्रक ज्यांची समान वस्तुमान संख्या (A) असते परंतु भिन्न अणू क्रमांक (Z) असतो त्याला समभारीक असे म्हणतात.
समभारीके आवर्त सारणीमध्ये वेगवेगळे स्थान ग्रहण करतात त्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म भिन्न असतात.
ज्या केंद्रकांमध्ये न्यूट्रॉन्स ची संख्या समान असते त्यांना समन्यूट्रॉन्स असे म्हणतात.
यांच्यासाठी दोन्ही अणू क्रमांक (A) व वस्तुमान क्रमांक (Z) भिन्न असतात. परंतु, (A-Z) चे मूल्य समान असते.
समताप या रेषा आहेत ज्या हवामान नकाशावर काढल्या जातात ज्या समान तापमानाच्या बिंदूंना जोडतात.
Similar questions