icecream che manogat in marathi nibhand
Answers
i didn't understand the question
Icecream चे मनोगत essay in मराठी
हेलो, ओळखलत का मला ?
नाही.?
अहो लहान मुले ते म्हातारी माणसे सगळे मला आवडीने खातात.
अजूनही नाही ?
बरं, गर्मीचा मोसम आला की माझी आठवण सगळ्यांना येते, कारण मी आहेच थंड स्वभावाचा!
बरोबर मी आइस्क्रीम बोलतोय!!
गुजरात मध्ये अमुल नावाच्या फॅक्टरीमध्ये दुधापासून आम्हाला बनवण्याची सुरुवात केली जाते. मी आणि माझे मित्र विविध फ्लेवर मध्ये आढळला जातो पण, आज मी व्हॅनिला आईस्क्रीम म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे. दुधाच्या मोठ्या ट्रकमधून आमच्या प्रवासाची सुरवात होते. फॅक्टरी मध्ये आल्यानंतर क्वालिटी चेक करून आम्हाला मोठ्या कंटेनर मध्ये आइस्क्रीम बनविण्यासाठी एकजीव केले जाते. बापरे तिकडे खूप थंडी असते, जेणे करून दूध अथून क्रीम बनते. मग साखर, फूड कलुरींग, टाकून आम्हाला परत मिक्स केले जाते. शेवटी छोट्या डब्यांमध्ये आम्हाला पॅक केले जाते आणि मी आणि माझे मित्र वेगवेगळे वाट पकडतो. कधी कधी दुःख होत.
छोट्या दुकानामध्ये मग आमची विक्री होते आणि मग मी तुमच्या घरी येतो. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बरे वाटते. ह्या गोष्टी आठवल्या की माझा दिवस खूप आनंदात जातो.