if i become a god essay in marathi
Answers
Answered by
2
Answer:
Sorry I don't know marathi
Answered by
2
जर मी देव झाले तर!
Explanation:
- एक दिवशी देवाची पूजा करत असताना, माझ्या मनात सहज विचार आला की 'जर मी देव झाले तर!' वाह! मी देव झाले तर, मला खूप आनंद होईल.
- सगळे लोकं माझी मनापासून पूजा करतील. माझ्यासमोर निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य मांडतील. मला जे हवे असेल, ते मी आरामात मिळवू शकेल.
- मी देव झाले तर मी सगळ्यात आधी पूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला नष्ट करेन. मी चांगल्या लोकांची सदैव मदत करेन. त्यांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करेन. मी वाईट लोकांना सद्बुद्धि देईन. त्यांना वाईट विचारांपासून दूर ठेवेन.
- मी देव झाले तर लोकांचे दुख व दारिद्र्य दूर करेन. मी समाजात चालत असलेल्या कुप्रथांना नष्ट करेन. मी लोकांचे संरक्षण कठीण समस्यांंपासून करेन.
- हे विचार करतानाच माझ्या आईने मला हाक मारली व मी माझ्या विचारांमधून बाहेर पडली.
Similar questions