Hindi, asked by ashmitasomji, 10 months ago

if mobile phones where not there in marathi​

Answers

Answered by poreddiwarraju
1

Answer:

1.जर मोबाईल फोन्स नसते तर आपल्याला छोटीशी माहिती शोधायला खूप सारे पुस्तके वाचावी लागली असती .

2. जर मोबाईल नसते तर दुसऱ्या गावात राहणाऱ्या लोकांसोबत आपल्याला संवाद करता येणे खूप त्रासदायक असते.

3. मोबाइलला मुळे आता आपल्याला खूप माहिती गोळा करता येते जे आपल्याला दुसऱ्यांन कडून किव्वा पुस्तकातुन मिळत नाही.

Similar questions