if rain not fall Essa in marathi
Answers
Answered by
10
पाऊस पडला नाही तर
पाऊस हा सर्व जीव जगण्याची मुख्य घटक आहे. जसे सूर्यप्रकाशाशिवाय जीव जगूच शकत नाही तसचं पावसाशिवाय देखील जीव जगू शकत नाही.
पाऊस पडणं हे एक चक्र आहे. सूर्य किरणांमुळे पाण्याची वाफ होते. वाफ हलकी असल्यामुळे वर जाते. तिथे वाफेचे रूपांतर ढगात होते आणि हेच ढग पाऊस बनून पृथ्वीवर बरसतात.
पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे या वाक्यावरून पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवते. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबूण आहे. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसापेक्षा जास्त दिवस तो जगूच शकत नाही.
मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते.
ऊर्जा निर्मितीसाठी पाणी हेच माध्यम आहे. शेती करण्याकरिता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे.!
neel26:
o sorry
Similar questions