English, asked by sid9152, 7 months ago

if you know Marathi language then answer it
पाहूया तुमच मराठी आणि सामान्यज्ञान.
पूर्वी स्त्रिया हे उखाणे एकमेकींना घालत असत.
मुख्यतः मंगळागौरीला.
सोडवा हे उखाणे.
मराठी कोडी.....


१] प्रश्न असा आहे कि उत्तर काय ?

२] एवढस कार्टं घर कसं राखतं ?

३] इथेच आहे पण दिसत नाही ?

४] दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी ?

५] पांढरं पातेल पिवळा भात ?

६] तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला ?

७] सुपभर लाह्या त्यात एक रुपया ?

८] हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली ?

९] तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई ?

१०] तीनजण वाढायला बाराजण जेवायला ?

११] पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब ?

१२] पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,कात नाहि,
चुना नाही, तरी तोंड कसं रंगला ?

१३] काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला ?

१४] काट्याकुट्यांचा बांधला भारा,कुठं जातोस ढबुण्या पोरा ?

१५] पुरूष असून पर्स वापरतो,वेडा नसून कागद फाडतो ?

१६] कुट कुट काडी पोटात नाडी,राम जन्मला हात
जोडी कृष्ण जन्मला हात जोडी ?

१७] हजार येती हजार जाती हजार बसती पारावर,अशी नार
ती जोराची हजार घेती ऊरावर ?

१८] एवढीशी नन्नुबाय, सार्‍या वाटनं गीत गाय ?

१९] कोकणातनं आली नार,तिचा पदर हिरवागार, तिच्या काखेला पोर ?

२०] कोकणातनं आली सखी,तिच्या मानंवर दिली बुक्की, तिच्या घरभर लेकी ?

२१] कोकणातनं आला भट, धर की आपट ?

२२] कांड्यावर कांडी सात कांडी,वर समुद्राची अंडी ?

२३] मुकूट याच्या डोक्यावर,जांभळा झगा अंगावर ?

२४] आटंगण पटंगण लाल लाल रान,अन् बत्तीस पिंपळांना एकच पान ?

२५] कोकणातनं आला रंगूकोळी, त्यानं आणली भिंगू चोळी, शिंपीण म्हणते शिवू कशी, परटीण म्हणते धुवू कशी, अन् राणी म्हणते घालू कशी ?

२६] सोन्याची सुरी भुईत पुरी, वर पटकार गमजा करी ?

२७] सगळे गेले रानात, अन् झिपरी पोरगी घरात ?

२८] थई थकड धा.. तीन डोकी पाय धा.?​

Answers

Answered by shahidul07
0

Explanation:

itni Sari questions...

Answered by studay07
0

उत्तरः

१] प्रश्नांची उत्तरे काय आहेत?

 = उत्तरा

२] अवढस कार्टिन घर कसं राहतं?

 = कुलूप

३] दर्शनाची अपेक्षा नाही?

= हवा

४] दोन भाऊ शेजारी, जन्मदिन का नाही?

 = डोळे

५] शिंरण पटेल पिवळा भात?

 अंडी

६] तिखट, मीठ, मसाला चार शिंग्सला?

= लवंग

७] सुपबर लाह्या एक रुपया?

 = सूर्यफूल

८] हिरवी पेटीची काळी पडली, उघडी पडी पण मोत्याने भरली?

९] तीन पायची तिपाई, वर बसला शिपाई?

 चुल

१०] तीनजनांनो बाराजण जेवायला?

११] पाटिल बुवा राम राम, दाढी मिशाचा टेबल?

  = कानिस

१२] पाणी नाही, चरण नाही, रान कसं हिरवं, कात नाही,

चुना नाही, किनारा कसं रंगला?

 पोपट

१३] काळ्या रानात हाती मेला प्रसूतात अपसून नेला?

 कापूस

१४] काळीकूटचा भला भारा, आयिन नास धबुण्या पोरा? =

 fanas

१५] पुरूष अख्तर पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो?

 संघटक

१६] कुट कोट काडी पेटती, राम जन्मला हात

जोडी कृष्ण जन्मला हात जोडी?

 लासुन

१७] बिन येती जाती जाती बसती पारावर, अशी नार

ती जोराची देश घेती ऊतक?

 = बस

१८] अवडीशी नन्नूबाय, सर्वांना भेटे चित्र गाय?

१ ९] कोकणात्त्यात कधी नार, तिचा पदर हिरवागार, काकाला पोर?

 

२०] कोकणात्री एकदाची सुखी, जगाची बुक्ककी, घरची लेकी?

 काजू

२१] कोकणात्री भट, धरणाची आपट?

 नारळ

२२] कांडले कांडी सात कांडी, वर समुद्राची अंडी?

 =

२३] मुकूट असा आवाज, जंभाळा झागा अंगावर?

 = मोर

२४] आटंगण पटांगण लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळ्वळी अचानक पान?

 तोंडाचे दात,

२५] कोकणात्तल रंगूकोली, थोर थें भिंगू चोलि, शिंपीं बोलती शिवू प्राण, अतीं धुत धुत होनी, अन् राणी कथित प्राणू?

 

२६] समुद्र सुरी भुईत पुरी, वर चौकट गमजा करा?

 = केवडा

२७] सारले नाही राणात, अन् झिपरी पोरगी का?

 = केरसुनी

२८] थय थड .. तीन डोकी पाय.?

 बेलगाडी

Similar questions