ई) 1) पुढील उभयान्वयी अव्यय यांचा वाक्यात उपयोग करा:
I) व
II) परंतु
Answers
Answered by
22
Answer:
1) मला अबां व सेब खूप आवडते
2) मला खरेदी करायची आहे परंतु दुकान बन्द आहे.
Explanation:
व महणजे and
परंतु महणजे but
Answered by
1
Answer:
I)राहुल कविता व कथा लिहितो.
राहुल कविता व कथा लिहितो.II)रमेशने खूप अभ्यास केला, परंतु तरीही तो नापास झाला.
Explanation:
उभयान्वयी अव्यय -
ज्यावेळी एखादा शब्द दोन वाक्य किंवा शब्दांना जोडतो अशा शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
'व' एक समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे कारण तो शब्द दिलेल्या वाक्यात दोन महत्त्वाचे शब्द जोडून दोघांमध्ये समुच्चय घडवून आणतो.
उदाहरणार्थ-
महेश क्रिकेट व फुटबॉल खेळतो.
'परंतु' एक न्युनत्वबोधी उभयान्वयी अव्यय आहे कारण हा अव्यय दिलेल्या वाक्यातील पहिल्या भागातील काही दोष दाखवतो किंवा कमतरता दाखवतो.
उदाहरणार्थ-
जयेश खूप पैसे कमावतो, परंतु त्याची बचत करत नाही.
Similar questions