Hindi, asked by shivkendre777, 18 days ago

ii) आकृती पूर्ण करा. गल्लीतल्या बायकांचे गप्पांचे विषय

Answers

Answered by diyapal339
3

Answer:

आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

Hope it will help you

Answered by ankitaadsul1011
0

गल्लीतल्या बायकांचा विषय

Similar questions