India Languages, asked by sagarghadigaonkar200, 6 months ago

(ii) अचंबित होणे : अर्थ
वाक्य:
(iii) मुहूर्तमेढ रोवणे : अर्थ
वाक्य:​

Answers

Answered by smitadin16
39

Answer:

अचंबित होणे - आश्चर्य चकित होणे

वाक्य : ऐवढा मोठ साप पाहुन राजन अचंबित झाला

Answered by rajraaz85
2

Answer:

अचंबित होणे म्हणजेच आश्चर्याचा धक्का बसणे होय.

वाक्यात उपयोग-

  • परीक्षेचा निकाल लागल्यानंतर परीक्षेतील दोन विषयात नापास झाला आहे समजल्यावर राजेश अचंबित झाला.

  • राजेशला परीक्षेत खुप चांगले गुण मिळाल्यामुळे राजेशच्या वडिलांनी त्याला मोटार सायकल भेट दिल्यामुळे तो अचंबीत झाला.

  • एका सामान्य अशा चित्रपटाने संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळवल्यामुळे आणि चित्रपटाचे उत्पन्न शंभर कोटीच्या पलीकडे गेल्यामुळे चित्रपट सृष्टीत सर्व दिग्दर्शक व निर्माते अचंबित झाले.

मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे.

वाक्यात उपयोग-

  • गावाचा कायापालट करण्यासाठी सखाराम पाटील यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करून टाकले व स्वच्छता अभियानाचा मुहूर्तमेढ रोवला.

  • पूरग्रस्त लोकांसाठी निधी जमवण्यासाठी स्वतः हजार रुपये देऊन दिनेश ने निधी जमवण्याच्या कार्यक्रमाचा मुहूर्त मेढ रोवला.

Similar questions