History, asked by inglediksha47, 1 month ago

(ई)
भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने
मांडली?​

Answers

Answered by Abhinav1783
0

Answer:

अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.

Explanation:

say thanks❤ plz

Answered by jitumahi435
0

भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने मांडली?​

उत्तर: भारताच्या फाळणीची योजना भारतातील शेवटचा व्हाइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग (लॉर्ड माऊंटबॅटन ) यांनी मांडली .

Similar questions