ii) एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रान संरूपण2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रशनाची
उत्तरे लिहा.
a) या मूलद्रच्याचा अणुअंक किती?
b) या मूलद्रव्याचा गण कोणता?
c) हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
ii) ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते
उदाहरणासहित लिहा.
iv) एक वस्तू भिंगापासून 60 cm अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिजाच्यासमोर
20cm अंतरावर मिळते. भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ? भिंग अपसारी आहे
की अभिसारी आहे?
v) इंद्रधनुष्य कशाप्रकारे तयार होते, ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
0
Answer:
it’s answer will be IV
May be..
Similar questions