Science, asked by ravitambe09159, 4 months ago

(ii) एका विवाहित जोडप्यास आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतरही अपत्य होत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या
अडचणी लक्षात घेता कोणते उपाय सुचवाल?​

Answers

Answered by amritkaushal234
2

Answer:

ii) भाडोत्री मातृत्व : जर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण होत नसेल, तर अशा वेळी भाडोत्री मातृत्व हा उपाय केला जातो. दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयाचा वापर करून, तिच्या गर्भाशयात भ्रूण रोपण करून अपत्यहीन मातेला आपला गर्भ वाढवता येतो.

Similar questions