History, asked by khabadegaurav, 13 days ago

(ई) फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. उषावहिनींचा सल्ला निशावहिनींचा सल्ला​

Answers

Answered by himab8420
0

Answer:

उषावहिनींचा सल्ला

१. शांत, संयमी, समतोल सल्ले.

२. जोडा आणि जुळवून घ्या.

३. इतरांच्या नजरेतून बघायला न शिका, ही शिकवणूक.

Explanation:

निशावहिनींचा सल्ला

१. स्वतःच्या मनाची कल घ्या.

२. स्वतःच स्वतःला महत्त्व दया, आत्मसन्मान जपा.

३. समानतेचा आग्रह धरणारे,

नडेतोड, म्हणून धक्का-दायक, तरीही मनाला भिडणारे विचार.

Similar questions