Art, asked by mansililka35, 3 months ago

(ई) खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
(१) शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे-​

Answers

Answered by jadhavvaibhavi2807
1

Answer:

1. प्रकटले दोन पानं

जसे हात जोडीसन

2. हिरवे हिरवे पानं

लाल फयं जशी चोच

आलं वडाच्या झाडाला

जसं पीक पोपटाचं!

3. कडू बोलता बोलता

पुढे कशी नरमली

कडू निबोयी शेवटी

पिकीसनी गोड झाली!

Similar questions