India Languages, asked by karanaole, 7 months ago

(ई) खालील शब्दांचे वचन बदला :
१. कुदळ
२. रोपटे
३. बाग
४. फुले
५. फळे
६. जमिनी
(उ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा :
१.बाग :
२. भरभर:
३. फुले :

Answers

Answered by jayashringavale
9

Answer:

ई)

१)कुदळी

२)रोपट

३)बागा

४)फुल

५)फळ

६)जमिन

उ)

१)बाग सुंदर आहे.

२)अशोक भरभर चल.

३)फुले छान आहे.

Answered by franktheruler
0

खालील शब्दांचे वचन बदला :

१. कुदळ - कुदळी

२. रोपटे - रोपटा

३. बाग - बागा

४. फुले - फुल

५. फळे - फळ

.जमिनी - जमिन

वचन

  • शब्दाचा वचन बदलण्यासाठी अाम्हाला " वचन काय आहे हे समजून घ्यायचे.
  • नाम, सर्वनाम, क्रिया पद, यांच्या रूपांमध्ये बदल होण्यास कारणीभूत असणारा एक घटक आहे.
  • एका वस्तूबद्दल आपण बोलू लागलो की ते एकवचन आहे आणि अनेकांबद्दल बोलू की अनेक वचन .
  • मराठीत दोन प्रकारचे वचन मानतात

एकवचन - जेव्हा नामाच्या रूपावरून एका

वस्तूचा ज्ञान होतो तेव्हा एक वचन असे

म्हणतात जसे गाय, पुस्तक, मुलगी, मुलगा,

इमारत.

  • अनेक वचन - नामाच्या ज्या रुपावरून एका पेक्षा अधिक संख्येचा ज्ञान तेव्हा त्याला अनेक वचन असे म्हणतात , उदाहरण - मुलगे, दफ्तरे, फुले .

खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग :

१.बाग : किती सुंदर आहे हे बाग !

२. भरभर: रमेश भरभर चल .

३. फुले : बागेत खूप छान फुले आहेत .

#SPJ2

Similar questions