India Languages, asked by hiteshpagar2003, 11 months ago

(ई) खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा.
(१) थोराड घंटा
(२) अभिमानाची झालर​

Answers

Answered by Aditi1509
117

Explanation:

1.मोठी घंटा

2.अभिमानाने मान उंचावणे

I hope so this will help...☺️

Answered by AadilAhluwalia
33

दिलेल्या शब्दसमूहाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

१. थोराड घंटा

थोराड म्हणजे थोरली व मोठी. थोराड घंटाचा अर्थ होतो एक बलाढाल्या, मोठी घंटा.

हा शब्द समूह जोराच्या प्रवाहाचे वर्णन करण्यासाठी सुद्धा वापरला जातो.

२. अभिमानाची झालर

अभिमान म्हणजे गर्व. अभिमानाची झालर अर्थात एखादी अभिमानास्पद गोष्ट. अशी गोष्ट जीच्यावर अभिमान बाळगला जातो.

वाक्यात उपयोग- पाचाड गावात रायगड किल्ला जणू अभिमानाची झालर आहे.

Similar questions