Physics, asked by ngs9099, 4 months ago

(ई) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
(अ) काजवे चमकणे-
(आ) डोळे लकाकणे-
(इ) कायापालट होणे-
(ई) कडेलोट होणे-​
sorry is not physics que is marathi que

Answers

Answered by mad210216
9

"वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ व वाक्यात प्रयोग":

 

Explanation:

काजवे चमकणे - डोळ्यांच्या समोर काही क्षणांसाठी चक्क उजेड होणे.

वाक्य : आई जेव्हा भरदुपारी घराबाहेर पडली, तेव्हा कडक उन्हात तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.

डोळे लकाकणे - एखादा विचार झटकन मनात येणे.

वाक्य : राहुलने इतिहासाचे सगळे धडे चांगलेच पाठ केले होते, तेव्हा वर्गशिक्षिकेने वर्गात प्रश विचारल्यावर राहुलचे डोळे लकाकले.

कायापालट होणे - एका गोष्टीचे पूर्ण प्रकारे रूप बदलणे.

वाक्य : गावात नवीन सरपंच निवडून आल्यानंतर, काही वर्षातच गावाचे कायापालट झाले.

कडेलोट होणे - एखाद्या भावनेने उचमळून जाऊन मनात तीव्र विचार येणे.

वाक्य : हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याचे कळताच बाबांचा कडेलोट झाला.

Answered by padolenandkishor8
0

Answer:

काजवे chamkane

Explanation:

Similar questions